Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजीत सांगोला दौरा रद्द

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजीत सांगोला दौरा रद्द

सांगोला प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.आम.दिपक आबा साळूंके पाटील यांच्या मातोश्रचे निधन झाले होते. 

म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सांगोला तालुक्यातील जवळा या गावी दिनांक 27 रोजी सांत्वनासाठी येणार होते.परंतू त्यांचा हा नियोजीत दौरा अचानक पणे रद्द करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments