सत्ताधीश भारतीय जनता पार्टीला गांधी विषयी प्रेम अन रामराज्य हवे तर ,”नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी-गणेश यांचेही फोटो पाहिजेत”; केजरीवाल यांची मागणी..
हजारो वर्षापासून हिंदुस्थानात संस्कृती अन देव अवतार पासून नंतर राजे, वतनदार, पाटील,मुगल, पेशवा,कुलकर्णी, पाटील,इत्यादी देशी पासून ब्रिटिश परदेशी यांनी जनतेवर गुलामगिरी राज्य केलं असा इतिहास-कल्पना आहे.येथील जनतेचा काही सम्बध नसताना वरील महाभारत पासून रामायण पर्यन्त जनता देव पासून राजे वरील
दुसर्यांच विषयात सामील तल्लीन झाली अशा कथा,कल्पना,शोध फक्त हिंदुस्थानात आहेत. त्यानंतर आता देशात हिंदुस्थानी जनतेला राजकीय गुलामगिरी आली आहे. हीच गुलामगिरी परंपरा आज देशाला “स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली, तरीही गुलाम हिंदुस्थानात विकसनशील आणि गरीब सद्या
90% राजकीय गुलामगिरी देशच जगात मानला जातो. कारण आजही येथील जनतेला स्वतःच महागाई,बेरोजगारी, खाजगीकरण, इत्यादी स्वतः च, स्वाभिमानी समस्या याच काहीही देणंघेणं नाही आता फक्त दिसत आहे धर्म नावाखाली मांडलेला राजकीय सरदार अन देशात 90% गुलामगिरी जनता अन भक्तांचा बाजार..
यानुसार आता देशात हुकूमशाही नांदत असून लोकशाही नावालाच उरली आहे. आता रामराज्य येऊन बुवा, फकीर,इत्यादी आदर्श राज्य करताना आता हिमालयवासी संसदेत येऊन संसार शिकवताना ..
अभ्यासू राजकारणी यांना आता डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याचे पाहून हिंदुस्थानात नोटेवर महात्मा गांधीजींसोबतच भगवान श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी लोकप्रिय AAP चे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच केली आहे.
प्राप्त माहितीनुसार हिंदुस्थानात चलनी नोटांवर त्यामुळे गुजरात निवडणुकीपूर्वी मा.अरविंद केजरीवाल यांनी रामराज्यात हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याची चर्चा आहे.
नोटांवर एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी गणेशजींचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपली अर्थव्यवस्था रूळावर येईल, असे ‘ लॉजिक’ शोध अभ्यास सद्या केजरीवाल यांनी मांडला आहे असं समजतंय.
यानुसार ते म्हणतात -भारताने विकसित देश व्हावे आणि एक समृद्ध देश म्हणून ओळख लवकरात लवकर मिळवावी अशी आपली सर्वांचीच इच्छा आहे. प्रत्येक भारतीय आणि भारतातील प्रत्येक कुटुंबाने एक श्रीमंत कुटुंब बनले पाहिजे अशी आपली सर्वांची इच्छा आहे. आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक टप्प्यात आहे. आपण सर्वजण ही गोष्ट पाहत आहोत.
या सगळ्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. यात सुधारणा करण्यासाठी मी केंद्र सरकारला मोठा निर्णय घेण्याचे आवाहन करतो. या सुधारणेसाठी पावले उचलावी”, अशी विनंती व मागणी केजरीवाल यांनी केली.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “देवी लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते. त्याचबरोबर भगवान श्रीगणेश सर्व अडथळे दूर करतात, ते विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे या दोघांच्या फोटोंचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. यामुळे आपली अर्थव्यवस्था सुधारेल.
आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही, पण किमान नवीन नोटा छापल्या जातात त्यावर ही सुरुवात केली जाऊ शकते आणि हळूहळू नवीन नोटा चलनात येतील.” अन सर्व संकट टळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.हिंदुस्थानचे एकमेव धार्मिक पंतप्रधान मोदी कोरोना भगाव टाळी थाळी,बजाव नंतर
नवीन भारतीय जनता पार्टीचे
गांधी प्रेम नोटेवर दिसत असताना त्यांनी नोटेवर लक्ष्मी अन गणेश फोटो विषयी महत्वपूर्ण दीपावलीमध्ये सल्ला दिला आहे त्यामुळे भक्तजन यामध्ये मोठा जोश संचारला आहे.


0 Comments