वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जिथे तुम्हाला एकाच छताखाली मिळतील सर्व सुविधा त्याच बरोबर हॉस्पिटल मध्ये
#महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व
#प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना आहे तसेच
# 24 आठवड्या पर्यंत वैद्यकीय गर्भपात केंद्र व
#कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केंद्र
#सोनोग्राफी सेंटर
#सुसज्य ऑपरेशन थिएटर
#लहान बालकांना काचे मध्ये ठेवायची सोय NICU
#ICU क्रिटिकल केअर
#सर्व फ्रॅक्चर ऑपरेशन
या साठी वेदांत हॉस्पिटल ची सर्व टीम आपल्याला सेवा देण्यास तयार आहे
#मेडीसिन विभाग
डॉ प्रसाद साळे
डॉ निरंजन केदार
डॉ रवींद्र नाईकवाडी
#बालरोग विभाग
डॉ बसवेश्वर पाटील
डॉ महावीर आलदर
डॉ संतोष पाटील
#स्त्रीरोग व प्रसूती विभाग
डॉ विनायक डमकले
डॉ स्वाती खंडागळे
डॉ अमृता लवटे
डॉ दिव्यता केदार
डॉ राजश्री पाटील
डॉ प्राजक्ता बोराडे
#सर्जरी विभाग
डॉ अमर शेंडे
डॉ परेश खंडागळे
#युरोलॉजी विभाग
डॉ चेतन शाह
डॉ अण्णासो लवटे
#ऑर्थो विभाग
डॉ अक्षय मरगळे
#पॅथाॅलाॅजी विभाग
डॉ प्रमोद बोराडे
पत्ता :वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,शिवनेरी प्लाझा,भोपळे रोड, एस टी स्टँड समोर,सांगोला
नमस्कार,
मी डॉ अक्षय मरगळे (MBBS D ortho)
मी वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे 24 तास
ऑर्थो विभाग पाहत आहे सर्व प्रकारची फ्रॅक्चर,अस्थिरोग संबंधित सर्व पेशंट वर उपचार केले जातील
तसेच हॉस्पिटल ला ICU सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे काही क्रिटिकल पेशंट देखील इथे उपचार केले जातील त्याच प्रमाणे गरज पडल्यास जनरल सर्जन व फिजिशियन देखील 24 तास उपलब्ध आहेत
Head injury,accident all cases ,
0 Comments