आनंद हॉस्पिटल व वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री धनलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी सांगोला यांच्या वतीने
दि.२१/१०/२०२२रोजी सांगोला तालुक्यातील विधवा महिलांचा सन्मान व हळदी कुंकवाच्या कार्यक्रम..
आनंद हॉस्पिटल व वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री धनलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी सांगोला यांच्या वतीने दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता सांगोला तालुक्यातील विधवा महिलांचा सन्मान व हळदी कुंकवाच्या कार्यक्रम व खणा नारळ याने ओटी भरून असा कार्यक्रम ज्यातून विधवा महिलांना आयुष्यामध्ये एक प्रकारचा जगण्याचा आशेचा किरण येईल
व त्यांना मानसिक आधार मिळेल तसेच आम्ही हॉस्पिटल ला त्यांना वैद्यकीय सुविधा अतिशय अल्प दरामध्ये देवू विधवा हा शब्द वापरणे बंद करून सक्षम महिला शब्द वापरला पाहिजे असा नियम करुया
आम्ही हा कार्यक्रम दिवाळी पूर्वी घेत आहोत कारण ही दिवाळी अश्या कुटुंबांना दुःखाची नाही तर सुखाची गेली पाहिजे
हळदी कुंकू, ओटी भरणे त्याच बरोबर वैद्यकीय सुविधा त्यांना सोयीस्कर करून देणे हे आमचे ध्येय असेल .या साठी आमची आनंद हॉस्पिटल आणि वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व श्री धनलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी ची सर्व महिला टीम तयार असेल
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व विधवा(सक्षम महिला)नी उपस्थित राहून जुन्या रूढी परंपरा याला कुठेतरी आळा बसला पाहिजे व इथून पुढे कोणाला विधवा शब्द बंद होऊन सक्षम महिला शब्द वापरला पाहिजे असे आव्हाहन करुया
या कार्यक्रमाची उद्दीष्टे
1.महिलांना सक्षम करणे
2.त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे
3.शासनाच्या काही योजना असतील त्याची माहिती देणे व त्या उपलब्ध करून देणे
4.त्यांच्या काही अडचणी असतील तर त्याचे निवारण करणे
5.त्याना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व गरज पडल्यास मदत करणे आपल्या सेवेसाठी आम्ही तयार आहोत
सौ अंजली शेंडे
श्रीमती वंदना संजय सरगर
डॉ स्वाती खंडागळे
डॉ अमृता लवटे
सौ अश्विनी आलदर
डॉ दिव्यता केदार
सौ प्रतिभा पाटील
डॉ राजश्री पाटील
सौ श्रद्धा डमकले
सौ विद्या गरांडे
डॉ स्नेहल साळे
डॉ अश्विनी नाईकवाडी
डॉ प्राजक्ता बोराडे
व सर्व महिला स्टाफ
या साठी सहकार्य आनंद हॉस्पिटल सांगोला सर्व डॉक्टर्स व कर्मचारी वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला सर्व डॉक्टर्स व कर्मचारी श्री धनलक्ष्मी क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी सांगोला चे सर्व संचालक व कर्मचारी
#स्थळ, ----
*आनंद हॉस्पिटल,भोपळे रोड, एस टी स्टँड समोर ,सांगोला*
*#दिनांक ---21 ऑक्टोंबर 2022*
*# वार ---शुक्रवार*
*#वेळ ----दुपारी 1 वाजता*


0 Comments