सांगोला तालुक्यात कमी पटसंख्या असलेल्या १८ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची मागवली माहिती
सांगोला:-१ते२० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबतच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. या बंद करण्यात येतील की नाही हे स्पष्ट झाले नसेल तरी सोलापूर जिल्हा शिक्षण विभागाकडून २० पैकी माहिती मागितली असल्याचे समोर येत आहे १८ ते२० पेक्षा कमी पा असलेल्या विद्यार्थी त्या शाळा बंद होणार की सुरू होणार? या निर्णयावर टांगती तलवार आहे परंतु या 18 शाळा पटसंख्या अभावी बंद झाल्यास 201 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिक्षणाचा पर्याय निवडावा लागणार आहे.
२०१७ मध्ये कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी तालुक्यातील २० पेक्षा कमी संख्या आकडेवारी मागवण्यात आली होती.
यानंतरही हा निर्णय ही मात्र ग्रामीण भागातील पालक आणि शिक्षक यांनी अशा शाळा बंद करण्या विरोध केला होता. त्यामुळे हा निर्णय
शिक्षण विभागाने २० पटाच्या आतील शाळांची माहिती संकलितच्या सूचना दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे या बंद करण्याचा निर्णय होईल अथवा नाही परंतु शिक्षक संघटनांनी या निर्णयाला जोरदार विरोध सुरू केल्याचे समजत आहे. ग्रामीण भागात वाडी-वस्तीवरील आहेत. या योजन शाळेत करण्याचा निर्णय घेतला तरी या
तेथे जाणे शक्य होईल का
आहेच शिवाय या शाळांत शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीतीही आहे. त्यामुळे या निर्णयाला पालक आणि शिक्षकांविरोध शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात आणि सांगोला २०पेक्षा कमी पटसंख् असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप झाला नाही तरी जिल्हा शिक्षण विभागाकडून मागवलेल्या माहितीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या निर्णयावर सध्या टांगती तलवार असली तरी. यावर कोणता निर्णय होणार याकडे शिक्षक, पालक आणि लक्ष लागून आहे.


0 Comments