google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 SS मोबाईल ची बिग दिवाळी सेल 18 ऑक्टोबर पासून जाहीर

Breaking News

SS मोबाईल ची बिग दिवाळी सेल 18 ऑक्टोबर पासून जाहीर

 SS मोबाईल ची बिग दिवाळी सेल 18 ऑक्टोबर पासून जाहीर

महाराष्ट्र व गोव्यामध्ये 170 हुन अधिक शाखा असलेले ss मोबाईल कडून यंदाच्या दिवाळी सणानिमित्त या वर्षातील सर्वात मोठी Ss मोबाईल बिग दिवाळी सेल 18 ऑक्टोबर पासून सुरु होत असून या ऑफर ची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे फायनान्स द्वारे मोबाईल खरेदी वर चक्क रु 15000 पर्यंत चा फायदा सोबत रु 5990 चा हमखास जोडी ऑफर मिळणार आहे.

*फायनान्सद्वारे मोबाईल खरेदीवर चक्क रु 15000 पर्यंत चा फायदा*

55 मोबाईल बिग दिवाळी सेल अंतर्गत ग्राहकांना या दिवाळीत बजाज फायनान्स किंवा HDFC, SBI, Zest, Axis, ICICI या बँकांद्वारे हप्त्याने किंवा डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे मोबाईल खरेदीवर रु 15000 पर्यंत चा फायदा मिळणार आहे. 0 डाउन पेमेंट, 0% इंटरेस्ट रु 5000 पर्यंत चा कॅशबॅक असे विविध सवलती सह चक्क रु 101 च्या डाउन पेमेंट मध्ये 5G फोन व रु 2929 च्या मासिक हप्त्याने iPhone खरेदीची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे.

प्रत्येक खरेदीवर रु 5990 पर्यंत चा हमखास जोडी ऑफर Ss मोबाईल बिग दिवाळी सेल अंतर्गत प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर रु 5990 पर्यंत चे स्मार्ट सनग्लास, गोल्ड एडिशन मेटल एअर बड्स, नेकबैंड व MI चा स्मार्ट स्पीकर जोडी ऑफर मध्ये मिळणार आहेत

*iPhone 13 व 14 वर रु 14000 पर्यंत ची बचत*

• Ss मोबाईल बिग दिवाळी सेल ऑफर अंतर्गत तुमच्या स्वप्नातील iPhone 13 व 14 सिरीज च्या मॉडेल्स फायनान्स ने खरेदी केल्यास कॅशबॅक जोडी ऑफर सह रु14000 ची बचत व फक्त रु 101 डाउन पेमेंट व रु 2929 च्या मासिक हप्त्याने iPhone खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे.

सॅमसंग प्रीमियम मोबाईल वर चक्क रु 48000 ची बचत सॅमसंग S 20 FE हा लेटेस्ट प्रीमियम फोन असून याची किंमत रु 74990 असून या ऑफर अंतर्गत चक्क रु 48000 ची

बचत होऊन फक्त रु 26990 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये मिळणार आहे.

*वनप्लस फोन्स वर रु 15000 चा फायदा*

वनप्लस 10 प्रो या मॉडेल खरेदीवर डिस्काउंट व कॅशबॅक सह रु 15000 चा फायदा तसेच सुप्रसिद्ध नॉर्ड CE 2 लाईट हा मॉडेल कॅशबॅक सह रु 17999 या किमतीला खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे

*लेटेस्ट 5G फोन वर रु 7000 पर्यंत ची बचत*

Ss मोबाईल बिग दिवाळी सेल ऑफर अंतर्गत लेटेस्ट 5G फोन रु 12299 च्या इफेक्टिव्ह किमती पासून उपलब्ध असून रु 7000 पर्यंत ची बचत सुद्धा होणार आहे

50मेगा पिक्सेल कॅमेरा फोन चक्क रु 7999 च्या इफेक्टिव्ह किमतीत

दिवाळी चे आनंदी क्षण टिपण्यासाठी 50 मेगा पिक्सेल चा कॅमेरा फोन रेडमी 10 रु 7999, सॅमसंग M 13 रु8499 व रेडमी नोट 11 रु 10490 च्या इफेक्टिव्ह मध्ये मिळणार आहे

*ब्रँडेड असेसरीज वर 70% पर्यंत सूट*

Ss मोबाईल बिग दिवाळी सेल ऑफर अंतर्गत बँडेड म्हणजे बोट वर 60%, फायर बोल्ट वर 79% नॉइज वर 70%, डिजो वर 63% व रिअलमी वर 50% डिस्काउंट मिळणार असून या कंपन्यांचे स्मार्ट वॉच, एअर बड्स, नेकबॅन्ड उपलब्ध आहेत

*43" स्मार्ट टीव्ही वर चक्क रु 8990 चा साऊंड बार फ्री*

Ss मोबाईल बिग दिवाळी सेल ऑफर मध्ये वनप्लस, MI, TCL स्मार्ट टीव्ही उपलब्ध असून ऑफर अंतर्गत 43" स्मार्ट टीव्ही खरेदीवर चक्क रु. 8990 चा साऊंड बार फ्री मिळणार आहे तसेच चे 32" स्मार्ट TV फक्त रु 10490 च्या इफेक्टिव्ह किमती पासून खरेदी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे

वरील सर्व ऑफर्स एस एस मोबाईल सांगोला शाखेत उपलब्ध असून एकदा SS मोबाईल ला भेट देऊन तुमचा मनपसंत स्मार्टफोन, असेसरीज, स्मार्ट टीव्ही खरेदी करून दिवाळी चा आनंद द्विगुणित करा असे आवाहन ss मोबाईल कडून करण्यात आला आहे पत्ता: राजाराम कॉम्प्लेक्स , स्टेशन रोड, जुन्या स्टेट बँके समोर सांगोला. संपर्क: 8600232373

Post a Comment

0 Comments