google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका कोर कमिटी अध्यक्ष पदी मा. संजय भाऊ फाळके व सांगोला तालुका अध्यक्षपदी मा. आप्पासो वाघमारे यांची निवड...

Breaking News

लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका कोर कमिटी अध्यक्ष पदी मा. संजय भाऊ फाळके व सांगोला तालुका अध्यक्षपदी मा. आप्पासो वाघमारे यांची निवड...

 लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका कोर कमिटी अध्यक्ष पदी मा. संजय भाऊ फाळके व सांगोला तालुका अध्यक्षपदी मा. आप्पासो वाघमारे यांची निवड...

लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्हा आडवा बैठक संपन्न यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री विष्णू भाऊ कसबे साहेब पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव भाऊ भोसले महाराज


 सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ पाटोळे कोर कमिटी जिल्हाध्यक्ष वसंतांना देडे यांच्या उपस्थितीत सांगोला तालुका लहुजी शक्ती सेना कार्यकारणी जाहीर लहुजी शक्ती सेनेच्या सांगोला तालुका कोर कमिटी अध्यक्ष पदी संजय भाऊ फाळके लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका अध्यक्षपदी आप्पासाहेब वाघमारे लहुजी शक्ती सेना युवक तालुका अध्यक्ष पदी गुंडा भाऊ उर्फ अमित वाघमारे 

लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका विद्यार्थी आघाडी सांगोला तालुका अध्यक्षपदी राहुल बुचडे. लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका खजिनदार पदी विजय भाऊ साठे‌‌ 

सांगोला तालुका संपर्कप्रमुख पदी ब्रह्मदेव खरात सांगोला तालुका कार्याध्यक्षपदी समाधान बुचडे सांगोला तालुका युवा कार्याध्यक्ष पदी अक्षय कांबळे सांगोला तालुका उपाध्यक्षपदी अक्षय तुपसुंदर यांची‍‍.निवड  झाली यावेळी इतर लहू सैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments