डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेची सोलापूर जिल्हा विभागाची सोमवारी बैठक
🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार,
डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना, सोलापूर जिल्हा विभागाची बैठक सोमवार दि. 8 ऑगष्ट रोजी दुपारी 1.00 वाजता सात रस्ता, सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत करण्यात आली आहे.
सदर बैठकीस डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब मार्गदर्शन करणार आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांनी या बैठकीस उपस्थित रहावे.
ही विनंती....
धन्यवाद
सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत,*
उपाध्यक्ष विजय कोरे,
कार्याध्यक्ष शंकर जाधव,
सचिव विनोद ननवरे
🙏🙏🙏🙏🙏🙏


0 Comments