google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 " तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाही तर .... " पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ... !

Breaking News

" तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाही तर .... " पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ... !

 " तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाही तर .... " पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ... !

पुणे : मुंढव्यातील केशवनगर येथे गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली . दीपाली समाधान गायकवाड ( वय ३० , रा . केशवनगर , मुंढवा ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे . 

याबद्दल अधिक माहिती अशी कि , दीपाली व समाधान गायकवाड यांचा विवाह झाला होता . दोन वर्षापासून पती मला दुसरे लग्न करायचे असल्याचे सांगून तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाही तर मी तुला मारुन टाकीन असे सातत्याने बोलत मारहाण करी असे , 


त्यामुळे दुसरे लग्न करण्यासाठी पतीकडून होणा - या छळाला कंटाळून दीपाली हिने पंख्याला सहाय्याने गळफास घेऊन ओढणीच्या आत्महत्या केली .दरम्यान , आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी समाधान मारुती गायकवाड ( रा . केशवनगर , मुंढवा , मुळ बीड ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक बिनवडे तपास करीत आहेत .

Post a Comment

0 Comments