google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दहिहंडीच्या प्रो- गोविंदा स्पर्धांना मान्यता ; खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येणार !

Breaking News

दहिहंडीच्या प्रो- गोविंदा स्पर्धांना मान्यता ; खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येणार !

 दहिहंडीच्या प्रो- गोविंदा स्पर्धांना मान्यता ; खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येणार !

मुंबई : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या ( गोविंदा ) " प्रो गोविंदा " स्पर्धा घेण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली . स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल . त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल , अशीही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली . दरम्यानराज्यात प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि त्याच्या बक्षिसाची रक्कम शासनामार्फत दिली जाईल .


 त्याचबरोबर खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल , तसेच , आपल्याकडे असलेल्या कबड्डी , खो - खो , मल्लखांब खेळांप्रमाणे सारख्या मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार दहीहंडीचाही समावेश होईल , असंही सांगितले . याशिवाय ,करताना गोविंदांचा किंवा त्यांना अपघाती मृत्यू दुखापत झाल्यास झाल्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळणार आहे .

Post a Comment

0 Comments