google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर ते आहे एस . टी . चालू करणेबाबत .... तसेच आव्हेचा बोर्ड लावून दुसऱ्या ठिकाणी मुली व मुलांना चुकीच्या शेवते या ठिकाणी सोडले

Breaking News

पंढरपूर ते आहे एस . टी . चालू करणेबाबत .... तसेच आव्हेचा बोर्ड लावून दुसऱ्या ठिकाणी मुली व मुलांना चुकीच्या शेवते या ठिकाणी सोडले

 पंढरपूर ते आवे एस . टी . चालू करणेबाबत .... तसेच आवेचा बोर्ड लावून दुसऱ्या ठिकाणी मुली व मुलांना चुकीच्या शेवते या ठिकाणी सोडले

मोजे आहे गावतील मुली व मुले हे भोसे या विद्यालय व महाविद्यालय ८ वी ते १२ वी या गटातील मुली व मुले हे त्यांची शाळा कॉलेज ची सुटी झाल्यानंतर पंढरपूरच्या एस . टी . स्टेडवर थांबली व आवेचा बोर्ड लावलेली गाडी आली म्हणून ती मुली मुल त्या एस . टी . मध्ये बसली व त्या एस . टी . ड्रायव्हरने त्या मुलांना शेवते या गावात सोडले व त्या गावतील मुलांनी शेवते गावातून त्यांच्या पालकांना फोन करून बोलवून घेतले

 व त्या मुलींचे पालक त्यांना घरी घेऊन आले . तरी एस . टी . ड्रायव्हरने अशी चुक केली आहे . तरी यदा कदाचित मुलींना काय झाले तर तर वाला जोखमदार एस.टी. महामंडळ राहू शकेल तरी मुलांच काय ते कसेपणे येऊ शकतात पण मुलीचा खूप मोठा प्रश्न आहे त्या घरी कशा येणार तरी एस . टी . महामंडळानी याची दक्षता घ्यावी व भोसे ते आवे सकळी ९ .०० वा ते संध्या . ५.०० वा पर्यंत एस . टी . चालु करण्यात यावी व शनिवारी दु .२.०० वा असे एस.टी.चे टायमिंग ठेवावे अन्यथा मुलीचे व मुलांचे यामुळे खुप हाल होतात ,

 तरी आपण वरील दिलेल्या वेळेनुसार एस . टी . चालू करण्यात यावी व ड्रायव्हर व कंडक्टर यांचे हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांचेवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी हि नम्र विनंती . कळावे ,

Post a Comment

0 Comments