रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) च्या सांगोला तालुकाध्यक्षपदी खंडू सातपुते यांची फेरनिवड आरपीआयची सांगोला तालुका नूतन कार्यकारणी जाहीर
सांगोला / प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) सांगोला तालुका नूतन कार्यकारिणी निवडीची बैठक महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माजी मंत्री लोकनेते माननीय नामदार राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य संघटक सुनील सर्व गोड पश्चिम महाराष्ट्र नेते नागनाथ ओव्हाळ पश्चिम महाराष्ट्र नेते जितेंद्र अण्णा बनसोडे पश्चिम महाराष्ट्र नेते बाळासाहेब कसबे पश्चिम महाराष्ट्र नेते विक्रम शेळके सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले सोलापूर जिल्हा सरचिटणीस रवी गायकवाड माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद नाना सरतापे पंढरपूर शहराध्यक्ष संतोष पवार सोलापूर शहर संघटक समीर भाई नदाफ यांच्या उपस्थितीत खालील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या .
तालुका कार्यकारणी तालुकाध्यक्ष आदरणीय खंडू तात्या सातपुते , कार्याध्यक्ष विकास सावंत , कोषाध्यक्ष संजय गाडे ,सरचिटणीस सुरज होवाळ , संघटन | सचिव सदाशिव सावंत . तालुका युवक कार्यकारणी युवक तालुकाध्यक्ष सौदागर उर्फ संदीप सावंत . तालुका कार्याध्यक्ष सखाराम लांडगे . तालुका कोषाध्यक्ष दत्तात्रय ढोबळे , तालुका सरचिटणीस दीपक होनकटे . तालुका संघटन सचिव शशिकांत साबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गवळी , जिल्हा चिटणीस राजा माघाडे , जिल्हा नेते रवी बनसोडे , युवक जिल्हा उपाध्यक्ष नवा सरतापे . सांगोला शहराध्यक्ष सतीश उर्फ दाऊद काटे . मातंग आघाडीचे नेते अण्णासाहेब गस्ते शंकर फाळके . मातंग आघाडी तालुकाध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर ,
सरचिटणीस शहाजी माने ग्रामपंचायत सदस्य मोहन कांबळे दीपक कांबळे तालुका प्रसिद्धीप्रमुख तेजस आढाव धनाजी सावंत ग्रामपंचायत सदस्य अर्जुन लांडगे उपसरपंच बाळू लांडगे . संकेत ठोकळे युवक नेते संजय कर्डे आशिष गायकवाडसमाधान ओव्हाळ ग्रामपंचायत सदस्य सदाशिव शेळके महूद शहराध्यक्ष पिंटू सरतापे युवा नेते दत्ता सावंत आदरणीय गौतम चंदनशिवे , अमोल मोरे कैलास कांबळे अनिल कांबळे दगडू कांबळे ज्येष्ठ नेते भास्कर काटे निलेश माघाडे महेंद्र सावंत ना जरा गटाचे नेते सुरेंद्र ढोबळे विकास काटे बाळासाहेब ओव्हाळ
प्रशांत गायकवाड नामदेव गायकवाड बयाजी उबाळे यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे नियोजन बहुत जिल्हा परिषद गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला या बैठकीचे सर्व सविस्तर माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांना लोकनेते राजाभाऊ सरवदे यांनी दिली बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली


0 Comments