Breaking News

नगरविकास विभागाकडून सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर

 नगरविकास विभागाकडून सांगोला नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर

१) नगरपरिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करणे -  १२ कोटी

२) महुद रोड ते मिरज रोड बायपास रस्ता ०/८०० ते १/६०० मध्ये रस्ता क्राॅंक्रीटीकरण करणे - ६ कोटी

३) कडलास रोड ते बाळू भुईटे घरापर्यंत रस्ता करणे- १६ लाख

४) खारवटवाडी स्टाॅप ते माणनदी पर्यंत रस्ता करणे- २६

५) कडलास रोड वासुद पाटी पश्चिम बाजू ते इंगोले वस्ती दक्षिण उत्तर बाजू भिमराव इंगोले घर ते अनिल केदार घरापर्यंत रस्ता करणे - ५८ लाख

६) विनोद बेले घर ते माणनदी पर्यंत रस्ता करणे - ५० लाख

७) पाटील वस्ती कॅनाॅल येथे बाळू घोंगडे घर ते उत्तरेस तानाजीकाका पाटील ते शंकर फुले ते अरुण पाटील घरा पर्यंत रस्ता करणे - ५० लाख

Post a Comment

0 Comments