Breaking News

महिती अधिकार कार्यकर्ते बार्शी दीनानाथ जी काटकर यांचे सांगोला येथे विशेष व्याख्यान..

 महिती अधिकार कार्यकर्ते बार्शी दीनानाथ जी काटकर यांचे सांगोला येथे विशेष व्याख्यान..


कोळे / वाहिद आतार रविवार दि. 24 जुलै 2022, रविवार सकाळी 10:30 वाजता सांगोला या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005 चे विशेष सत्र / अभ्यास वर्ग होणार आहे त्यासाठी महिती अधिकार कार्यकर्ते.. 

मा. श्री. दीनानाथ काटकर (साहेब) आहे बार्शी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तरी सांगोला शहर व ग्रामीण भागातील सर्व लोकांनी व युवक मित्रांनी उपस्थित रहावे, ही विनंती. पत्ता:-  सांगोला कडलास नाका, सचिन ऑटोमोबाईल समोर  सांगोला

Post a Comment

0 Comments