महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या राज्य प्रवक्ते पदी अँड. महादेव गोरख कांबळे यांची निवड प्रदेशाध्यक्ष विद्या कदम मॅडम यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या सांस्कृतिक विभाग ( चित्रपट , साहित्य , कला , संस्कृती ) ह्या विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता व उपाध्यक्ष तसेच समन्वयक पश्चिम महाराष्ट्र पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.
पक्षाध्यक्षा मा . सोनियाजी गांधी व मा . खा . श्री राहुलजी गांधी यांचा दृष्टिकोन , त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा . श्री . नानाभाऊ पटोले
यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे कार्य आपल्या कर्तृत्वाने दैदिप्यमान कराल , ही अपेक्षा . आपल्या कार्याने संघटन विकास व काँग्रेस ला जनाधार प्राप्त होईल असेच आपले कार्य असावे ही अपेक्षा . आपल्या कार्यास शुभेच्छा !💐🌹

0 Comments