google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा . हरिभाऊ पाटील यांचा वाढदिवस युवा नेते सागरभैय्या पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .

Breaking News

सांगोला येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा . हरिभाऊ पाटील यांचा वाढदिवस युवा नेते सागरभैय्या पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .

 सांगोला येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा . हरिभाऊ पाटील यांचा वाढदिवस युवा नेते सागरभैय्या पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .

सांगोला प्रतिनिधी:  यांच्या हस्ते केक कापून व फेटा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील सामाजिक राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी



"झेप अशी घ्या की पाहणा - यांच्या माना दुखाव्यात , आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा , ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा , इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा . कर्तृत्वाच्या अधिवाणाने ध्येयाचे गगन भेटून यशाया लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ".


युवा नेते सागर भय्या पाटील ,अध्यक्ष सांगोला तालुका काँग्रेस कमिटी सुनील मोरे सर, शिवसेना प्रमुख दत्तात्रय सावंत, बाबासाहेब ऐवळे, अनिल बहिरे ,शहाजी घाडगे सर सचिन काटे साहेबराव शिंदे चंद्रकांत शिंदे इत्यादींच्या उपस्थितीत सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments