google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या हस्ते सत्कार संपन्न..

Breaking News

काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या हस्ते सत्कार संपन्न..

 काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव गोरख कांबळे यांचा स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या हस्ते सत्कार संपन्न..

स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव कांबळे यांचा  करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रत्येक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड.महादेव गोरख कांबळे यांचा स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रवक्ते ॲड. महादेव कांबळे यांचा  करण्यात आला.


 स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांच्या हस्ते आज सांगोला येथे वाढदिवसाच्या निमित्ताने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी शिवाजीराव जावीर यांनी महादेव कांबळे यांना त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती व्हावी त्यांनी सतत यश  संपादन करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या.


 या प्रसंगी स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे राज्य सचिव राजाभाऊ गुळीग, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे, सामाजिक कार्यकर्ते समाधान जावीर त्याचबरोबर त्याचबरोबर इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. सत्कारप्रसंगी कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments