Breaking News

सत्यशोधक कामगार संघटना सोलापूर आज दिनांक रोजी 14 6 2022 जिल्हा अधिकारी साहेब व कामगार आयुक्त सोलापूर यांना निवेदन

 सत्यशोधक कामगार संघटना सोलापूर आज दिनांक रोजी 14 6 2022 जिल्हा अधिकारी साहेब व कामगार आयुक्त सोलापूर यांना निवेदन 

सत्यशोधक कामगार संघटना सोलापूर आज दिनांक रोजी 14 6 2022 जिल्हा अधिकारी साहेब व कामगार आयुक्त सोलापूर यांना निवेदन देण्यात आले सत्यशोधक कामगार संघटनेचे राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष सागर तायडे साहेब यांच्या आदेशानुसार माननीय जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे यांच्या उपस्थितीतत्यावेळी निवेदन देण्यात आले जिल्हाध्यक्ष म्हणाले शासनाकडून बांधकाम कामगार मजुरांना सुरक्षेसाठी सुरक्षा सुरक्षा संच व अत्यावश्यक संच गेल्या तीन-चार वर्षांपासून शासनाकडून देण्यात येतो त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.






 परंतु 31 मार्च 2022 पर्यंतच सुरक्षा किट वाटप करण्यात आले शासनाच्या परिपत्रकानुसार 31 मार्चनंतर मंजूर झालेल्या कामगारांना सुरक्षा किट वाटप बंद करण्यात आले आहे त्यापासून गोरगरीब दुर्बल कामगार सुरक्षा सुरक्षा संचया पेट्या त्यापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे त्यांना बांधकाम करताना त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो तरी तातडीने कामगारांसाठी सुरक्षित पेट्या वाटप करण्यात याव्यात असे मत व्यक्त केले

 

त्याचबरोबर संघटनेची नोंदणी अभियान करून नोंदणीकृत कामगारांना मध्ये भोजन सुरु करण्यासाठी मंगळवेढा तालुका  आध्यक्ष मसूद कळकुंबे भोजन गाडी चालू करण्या  बबात  चर्चा करण्यात आली व माळकवठे 4दिवसात गाडी चालू करण्यात येईल असे सांगितले येत्या कळात जिल्हा तिल गावागावात कामगार मध्य अन्न चालू करणार असे आव्हान तालुका आध्यक्ष मसूद कळकुंबे यांनी केले ऑफिस मध्ये गेल्यानंतरऑफिसमध्ये सर्ववर बंद असतोय ऑफिसमध्ये एकच कार्ड प्रिंटर मशीन   आहे ते पण कधीच बंद कधी चालू असते त्यामुळे तेथील कामगाराचे धावपळ होते तरी मशीनची अनेक मशीनची सुईय करावी असे मत तालुका सचिव किशोर कदम यांनी मानले

Post a Comment

0 Comments