google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्याच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांची निवृत्ती 62 व्या वर्षी नाही तर आता 58 व्या वर्षीच होणार – आरोग्यमंत्र्यांनची माहिती

Breaking News

राज्याच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांची निवृत्ती 62 व्या वर्षी नाही तर आता 58 व्या वर्षीच होणार – आरोग्यमंत्र्यांनची माहिती

 राज्याच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांची निवृत्ती 62 व्या वर्षी नाही तर आता 58 व्या वर्षीच होणार – आरोग्यमंत्र्यांनची माहिती

” छुप नही सकते गुन्हेगार ! जब तपास कर रहे हो सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री परशुराम पवार !” सदर बाजार पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मारहाण करून पळालेले अनोळखी इसम निष्पन्न करून केले जेरबंद

राज्याच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांची निवृत्ती 62 व्या वर्षी नाही तर आता 58 व्या वर्षीच होणार – आरोग्यमंत्र्यांनची माहिती

राज्यातील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे वयाची मर्यादा – ५८ वरून वाढवून ६२ करण्यात आली होती.परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ३१ मे २०२२ पर्यंत – ६० वर्षांवरील सर्वच डॉक्टर घरी बसतील – यात कुठलाही बदल होणार नाही – असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आणखी काय म्हणाले आरोग्यमंत्री –

त्यांनी सांगितले , आता राज्यातील डॉक्टरांचे वय ५८ वर्षच राहणार आहे – या निर्णयामुळे नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळेल – तसेच राज्यात आरोग्य विभागातील एकही पद रिक्त राहणार नाही. याकडेही लक्ष दिले जात आहे – असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments