सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील तब्बल 387 जणांच्या बदल्या ; पहा नावाची यादी कुणाची कुठे झाली बदली
सोलापूर : शहर पोलिस आयुक्तालयातील जम्बो बदलल्यानंतर आता ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई अशा 387 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
त्यामध्ये 36 सहाय्यक फौजदार, 52 हवालदार, 72 नाईक,227 शिपाई यांचा समावेश आहे. पहा कुणाच्या झाल्या बदल्या आणि कुठे ही नावाची यादी









0 Comments