google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 जयंतीनिमित्त कोळे ता . सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन ....... !!!

Breaking News

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 जयंतीनिमित्त कोळे ता . सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन ....... !!!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 जयंतीनिमित्त कोळे ता . सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन ....... !!!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त कोळे ता.सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.23.05.2022 रोजी भव्य धनगरी ओव्या सायंकाळी 5 वाजता.जय मल्हार अहिल्यादेवी ओविकार मंडळ सांगली शाहीर अनिल गडदे यांच्या ओवी चा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. 24.05.2022 रोजी सकाळी आठ वाजता भव्य धावणे स्पर्धा आयोजित केली आहे. व दुपारी चार वाजता धनगरी गजी नृत्य व मुख्य 

कार्यक्रमाचे अध्यक्ष. भाजपाचे स्टार प्रचारक :-  आ. गोपीचंद पडळकर साहेब.

प्रमुख पाहुणे :-  डॉक्टर यशपाल भिंगे सर.

प्रमुख पाहुणे  :- लक्ष्मण हाके सर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि. 25.05.2022 रोजी सायंकाळी सहा वाजता 297 वी  पुण्यश्लोक राजमाता  अहिल्यादेवी होळकर यांची मिरवणूक सोहळा होणार आहे.  असे अहिल्यादेवी प्रतिष्ठान कोळे. अध्यक्ष. संदेश आलदर

उपाध्यक्ष :- सतीश काटे

सचिव :- आकिब पटेल* यांचेकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments