google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंचपदी शेकाप पक्षाच्या श्रीमती कौशल्या खिलारे यांची बिनविरोध निवड

Breaking News

वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंचपदी शेकाप पक्षाच्या श्रीमती कौशल्या खिलारे यांची बिनविरोध निवड

 वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंचपदी शेकाप पक्षाच्या श्रीमती कौशल्या खिलारे यांची बिनविरोध निवड


सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवड आज सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करण्यात आली या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री शहाजी इंगोले यांनी काम पाहिले या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी एकमेव श्रीमती कौशल्या खिलारे यांचा अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली
 या निवडी वेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल हंबिराव तुकाराम जाधव आनंद होवाळ शिवाजी साळुंखे संजय इंगोले दत्तू वाळखिंडे शशिकला पाटील मंगल राजगुरू हेमलता भुसे अमृता चंदनशिवे उपस्थित होते उपसरपंच पदाची निवड झाल्यानंतर उपसरपंच श्रीमती कौशल्या खिलारे यांचा सत्कार सांगोला पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला 
 यावेळी नामदेव सिद पांडुरंग सिद नारायण काटकर शिवाजी हंबीराव तुकाराम मोहिते संजय चव्हाण सुधाकर साबळे काशिलिंग आलदर मारुती आलदर परमेश्वर खिलारे सोमनाथ दनके लक्ष्मण बाड रमेश गेजगे बाळासाहेब खिलारे नवनाथ खिलारे अभिमान होवाळ दत्ता रुपनर तानाजी करांडे
 धनाजी पंढरे विजय खिलारे नवनाथ वाळखिंडे पप्पू पंढरे विजय नरळे रमाजी वाळखिंडे यशवंत आटपाडकर राजेंद्र आलदर शंकर आलदर बाळासाहेब आलदर राजेंद्र कोकरे मधुकर नानवर गणेश खिलारे मारुती नानवर व ग्रामपंचायत कर्मचारी सारिका पलसे अनिल चव्हाण काशिनाथ नरळे हरिदास पवार तसेच शेकाप पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments