google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे रविवारी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनला लोकनेते भाई गणपतराव देशमुख नामकरन सोहळा

Breaking News

सांगोला येथे रविवारी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनला लोकनेते भाई गणपतराव देशमुख नामकरन सोहळा

 सांगोला येथे रविवारी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनला लोकनेते भाई गणपतराव देशमुख नामकरन सोहळा

कोळा ( प्रतिनिधी ) : सांगोला तालुका खरेदी - विक्री संघाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या सांगोला शहरातील फुले चौकातील संकुलनाला लोकनेते गणपतरावजी देशमुख नामकरण केले असून अनावरण सोहळा रविवार दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी ९ .३० वाजता सांगोला फुले चौक येथे होणार आहे .


 व्यापारी भाईया कार्यक्रमास ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा देशमुख शेतकरी कामगार पक्ष पुरोगामीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख युवक नेते अनिकेत देशमुख तसेच सर्व संचालक सदस्य पदाधिकारी नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे तरी सर्व कार्यकर्ते ग्रामस्थांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन खरेदी - विक्री संघाचे चेअरमन विलासराव देशमुख यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments