google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील दि. 10/04/2022 रोजी अवकाळी पावसाने झालेले नुकसान खालीलप्रमाणे...

Breaking News

सांगोला तालुक्यातील दि. 10/04/2022 रोजी अवकाळी पावसाने झालेले नुकसान खालीलप्रमाणे...

 सांगोला तालुक्यातील दि. 10/04/2022 रोजी अवकाळी पावसाने झालेले नुकसान खालीलप्रमाणे... 

   मौजे  वाटंबरे घराची भिंत कोसळुन रंजना रवींद्र पवार , वाटंबरे यांच्या दोन शेळ्या मयत झाल्या आहेत.



मौजे महिम येथे दोन म्हैस व 1 गाई वीज पडून मयत झाले.



गौडवाडी येथील खरात यांची म्हैस अंगावर वीज पडल्याने मयत झाली आहे.

चिणके येथे घरांची पडझड झाली आहे कोणतीही जिवीत हानी नाही




आलेगाव तेथील दत्तात्रय साहेबराव पाटील यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत





काल रात्रीच्या पावसामध्ये व विजेचा कडकडाट मध्ये सुखदेव मारुती सरगर झापाचीवाडी यांची म्हैस मरण पावलेली आहे 



जुनी लोटेवाडी येथिल संजय ज्ञानू लावते यांच्या घरी रात्री विज पडून 1 खिलार गे वि 1 म्हैस माया झाली आहे.





Post a Comment

0 Comments