सांगोला ,डॉ बाबासाहेब देशमुख या़ंच्या हस्ते युक्रेन मधुन सुखरुप परत आलेल्यांचा सत्कार..
सांगोला तालुका मु.पो.शिरभावी गावची विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता शिवाजी घाडगे व शार्दुल बाबर राहणार चोपडी,सचिन भारत कारंडे राहणार महिम आसे विद्यार्थी युक्रेन मधुन सुखरुप मायदेशी घरी परत आल्याबद्दल पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते तिन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
रशिया व युक्रेनच्या लढाईमध्ये भारतातील आनेक विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले होते त्या पैकी प्राजक्ता घाडगे , शार्दुल बाबर,सचिन कारंडे हे तिन्ही विद्यार्थ्यीं एम बी बी एस चे शिक्षण घेत असताना रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकले होते ते मायदेशी परत येण्यासाठी प्रयत्न करीत होते त्या प्रयत्नाला यश आले व तींन्ही ही विद्यार्थि दोन दिवसांपूर्वी मायदेशी भारतात सुखरुप परतली आसता सोमवारी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते हस्ते कु प्राजक्ताचा सत्कार करण्यात आला
त्यावेळेस शिरभावीचे आबासाहेब बंडगर, पांडुरंग ताटे, रमेश मोरे, बाजीराव सलगर,दिपक कारंडे,तुकाराम बंडगर,व शिवाजीराव घाडगे मोहिमेचे वस़त रुपनर,शंकर चौगुले,भारत कारंडे,अविनाश रुपनर,मारुती आलदर,कोंडीबा शिद,नामदेव शीद इत्यादी नेते ,कार्यकर्ते,पदाधिकारीउपस्थित होते

0 Comments