google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सुरेश हसापुरे यांची माघार ; जिल्हा दूध संघाचे सतरा अधिकृत उमेदवार जाहीर

Breaking News

सुरेश हसापुरे यांची माघार ; जिल्हा दूध संघाचे सतरा अधिकृत उमेदवार जाहीर

 सुरेश हसापुरे यांची माघार ; जिल्हा दूध संघाचे सतरा अधिकृत उमेदवार जाहीर

सोलापूर : जिल्हा दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेतील अर्ज माघार घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. शासकीय विश्रामगृहात सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, बबनराव आवताडे, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, चंद्रकांत देशमुख या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्यानंतर 17 उमेदवार फायनल करण्यात आले.


 यामध्ये सुरेश हसापुरे यांचे मात्र नाव दिसून आले नाही माहिती घेतली असता समजले की मोहोळचे राजन पाटील यांनी ओबीसी मधून आपले निकट समर्थक दिपक माळी यांच्यासाठी आग्रह धरला होता. शेवटी दिपक माळी यांना संचालक करण्यात राजन पाटील यशस्वी झाले. 


 बबनदादा शिंदे, दिलीप सोपल, प्रशांत परिचारक, आमदार संजय मामा शिंदे यांच्या विनंतीला मान ठेऊन सुरेश हसापुरे यांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. दरम्यान दिलीप सोपल यांनी सर्व नेत्यांसमवेत आपले अधिकृत 17 उमेदवार जाहीर केले कोण आहेत हे

Post a Comment

0 Comments