google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रविंद्र कांबळे यांची कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्योगपती अंकुश (राजेंद्र) गोडसे यांच्या वतीने सत्कार संपन्न

Breaking News

रविंद्र कांबळे यांची कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्योगपती अंकुश (राजेंद्र) गोडसे यांच्या वतीने सत्कार संपन्न

 रविंद्र कांबळे यांची कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उद्योगपती अंकुश (राजेंद्र) गोडसे   यांच्या वतीने सत्कार संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) भारतीय काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी रविंद्र कांबळे यांची निवड झाल्याबद्दल

उद्योगपती व  सांगोल्यातील प्रसिद्ध श्रीनाथ हॉटेलचे मालक अंकुश (राजेंद्र) गोडसे  

 यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे

यावेळी रविंद्र कांबळे यांना पुढील वाटचालीस  श्रीनाथ हॉटेलचे मालक अंकुश (राजेंद्र) गोडसे यांनी  शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments