google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने काँग्रेसचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांचा सत्कार संपन्न

Breaking News

लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने काँग्रेसचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांचा सत्कार संपन्न

 लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने काँग्रेसचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांचा सत्कार संपन्न



सांगोला प्रतिनिधी लहुजी शक्ती सेना युवक तालुकाध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे यांच्या वतीने काँग्रेसचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी रविंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली त्यामुळे विविध पक्षातील पदाधिकारी


 विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने रविंद्र कांबळे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आज लहुजी शक्ती सेना चे युवक तालुकाध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे व त्यांचे सहकारी छोटू वाघमारे यांच्यावतीने रविंद्र कांबळे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी 


काँग्रेस कमिटीचे सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य ॲड महादेव कांबळे काँग्रेसचे सांगोला शहराध्यक्ष तोहिद मुल्ला पत्रकार संतोष साठे पत्रकार नितीन होवाळ चिंचोली चे उद्योगपती अनिल पारसे  यासह मान्यवर उपस्थित होते सर्वांनी नुतन जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments