google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाटंबरे येथील शिवस्मारकाच्या कामासाठी आ.शहाजीबापु पाटील यांची दोन लाख रूपयांची देणगी.

Breaking News

वाटंबरे येथील शिवस्मारकाच्या कामासाठी आ.शहाजीबापु पाटील यांची दोन लाख रूपयांची देणगी.

 वाटंबरे येथील शिवस्मारकाच्या कामासाठी आ.शहाजीबापु पाटील यांची दोन लाख रूपयांची देणगी.



सांगोला तालुका वाटंबरे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे भव्य आणी दिव्य असे काम शिवाजी चौकात चालू आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आ.शहाजीबापु पाटील हे वाटंबरे येथे आले होते या वेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला 


त्या वेळी त्यांनी शिवाजी चौकात चालू असलेल्या शिवस्मारकास भेट देत तेथील कामाची पाहणी करून त्यांनी या शिवस्मारकास दोन लाख रूपयांची देणगी रोख स्वरूपात दिली .यावेळी युवा नेते गुंडादाद खटकाळे,माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू पवार माजी तंटामुक्ती अध्यक्ष विजय पवार, माजी सोसायटी चेअरमन नाना बापू पवार युवा नेते संजय पवार, धीरज पवार व मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments