google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉ. प्रविण निचत, ह्यांना २०२२ चा एक्ससिल्लेन्स इन नॅचरोपॅथी अवॉर्ड २०२२ जाहीर. ९ मार्च २०२२ रोजी दिल्लीत होणार सत्कार

Breaking News

बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉ. प्रविण निचत, ह्यांना २०२२ चा एक्ससिल्लेन्स इन नॅचरोपॅथी अवॉर्ड २०२२ जाहीर. ९ मार्च २०२२ रोजी दिल्लीत होणार सत्कार

 बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार  तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट  डॉ. प्रविण निचत,  ह्यांना २०२२ चा एक्ससिल्लेन्स इन नॅचरोपॅथी अवॉर्ड २०२२ जाहीर. ९ मार्च २०२२ रोजी  दिल्लीत होणार सत्कार 



बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार  तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत ह्यांच्या कार्याची दाखल घेत . डॉक्टर विशाखा सोसिअल वेल्फेर फौंडेशनच्या वतीने २०२२ चा एक्ससिल्लेन्स इन नॅचरोपॅथी अवॉर्ड २०२२ देऊन ९ मार्च २०२२ रोजी  कॉन्फरेन्स हॉल, जुने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे उपस्तिथ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाला उदघाटक  म्हणून मा. श्री अमोलक्रतन कोहली माजी राज्यपाल (मिझोराम) प्रमुख पाहुणे म्हणून 


मा. रामदास आठवले जी लाभलेले.    तसेच विशेष अतिथी म्हणून सन्मानीय श्री प्रियांक कानुंगो (चेअरमन एन. सी. सी. आर. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया), डॉ. ज्ञानेश्वर मुले (मेंबर हुमान राईट्स कमिशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) श्री झाकीर खान (चेअरमन डी. एम. सी. गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली) इत्यादी मान्यवर उपस्तिथ राहणार आहे. डॉ मनीष गवई, डॉ. आदिनारायण, श्री. अजय प्रकाश, इत्यादी आयोजकांनी हि माहिती निमंत्रणाद्वारे दिली. 


त्यांच्या कार्याची वेगवेगळ्या संस्थांनी दखल घेऊन   त्यांना     जवळपास 165 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.  त्यांचे होप फाउंडेशन मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर "घरगुती उपाय" सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. 


अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना २०२२ चा एक्ससिल्लेन्स इन नॅचरोपॅथी अवॉर्ड २०२२ जाहीर झाला आहे. त्यांची कामगिरी पाहता त्यांच्या ईस्ट मंडळी  कडून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या मित्र परिवार कडून त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीचा हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.

Post a Comment

0 Comments