Breaking | सोलापूर शहरातील शाळा 31 जानेवारीपासून सुरू होणार महापालिकेने घेतला निर्णय
सोलापूर : महाराष्ट्रातील पहिली ते बारावी पर्यंत शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला . त्यामुळे 24 जानेवारी सोमवारपासून सर्व शाळा सुरू होणार आहेत
मात्र सोलापूर शहरातील कोरणा रुग्णांची वाढती संख्या पाहता महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या शाळा सोमवार 24 जानेवारी ऐवजी सात दिवसानंतर 31 जानेवारीला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली .
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र सोमवार 24 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत शहरात दिवसानंतर सुरू शाळा सात करण्यामागील उद्देश विचारला असता शहरात सध्या कोरूना रुग्णांची संख्या वाढत आहे दोन हजार रुग्ण ऍक्टिव्ह आहेत अशात एकदम गर्दी होईल त्यामुळे पुढील आठ दिवस परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले .

0 Comments