google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार मा.प्रशांतरावजी परिचारक यांनी आव्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मा.सुरेश दबडे, व्हाचेअरमन मा.शंकर हाके यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

Breaking News

आमदार मा.प्रशांतरावजी परिचारक यांनी आव्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मा.सुरेश दबडे, व्हाचेअरमन मा.शंकर हाके यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

आज पंढरपूर येथे पांडुरंग सहकारी साखर कारखाना चेअरमन आमदार मा.प्रशांतरावजी परिचारक यांनी आव्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मा.सुरेश दबडे, व्हाचेअरमन मा.शंकर हाके यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला 






व भावी त्यांनी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी आव्हे वि.का.से.सो.नुतन संचालक मा.अमर जगताप,नुतन संचालक मा.विलास खोत,नुतन संचालक मा.मोतीराम बनसोडे,भाजप नेते मा.मारुती भुसनर,मा.आण्णा करवर,मा.विजय पाटील,दलित महासंघ जिल्हा उपाध्यक्ष मा.संजय नाईकनवरे,मा.गणेश कांबळे,मा.बापु पाटील,युवा नेते मा.दादा पाटील आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments