google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विधापरिषद आमदार मा. प्रशांत परिचारक यांच्याकडे मागणी केलेल्या वासुद चौक येथील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी ;

Breaking News

विधापरिषद आमदार मा. प्रशांत परिचारक यांच्याकडे मागणी केलेल्या वासुद चौक येथील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी ;

 विधापरिषद आमदार मा. प्रशांत परिचारक यांच्याकडे मागणी केलेल्या वासुद चौक येथील रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी ;


 सौ. शोभाकाकी उदयबापु घोंगडे यांच्या मागणी व प्रयत्नाला यश



नगरसेविका सौ. शोभाकाकी उदयबापु घोंगडे यांनी विधापरिषद आमदार मा. प्रशांत मालक परिचारक यांच्याकडे केलेल्या वासुद चौक ते न्यु इंग्लिश स्कूल गेट ते रविकिरण हॉटेल रस्ता डांबरीकरण दुरुस्ती करणे मागणी केली होती. या मागणीचा  आनंदकाका घोंगडे यांनी सातत्याने पाठपुरवठा केला होता 



त्यानंतर प्रशांतमालक परिचारक यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत या कामासाठी निधी मंजूर करून दिला. मंजूर निधी नंतर या रस्त्याचे काम पूर्णही करण्यात आले अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वासुद रोडवरील खड्डेमय रस्त्याचे दुरुस्ती झाल्यामुळे या ठिकाणचे नागरिक, प्रवासी वर्ग



 यांच्यामधून समाधान व्यक्त केला जात असून अनेक दिवसापासून प्रलंबित नादुरुस्त रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्व स्तरातून विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक, नगरसेविका सौ. शोभाकाकी घोंगडे व आनंद काका घोंगडे यांचे आभार व्यक्त केले जात आहे

Post a Comment

0 Comments