google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. प्रविण निचत, ह्यांनी अशी ही भन्नाट भिंगरी ची नायिका आशु सुरपूर हिला तिच्या वाढदिवसा निमित्त भरभरून आशीर्वाद

Breaking News

डॉ. प्रविण निचत, ह्यांनी अशी ही भन्नाट भिंगरी ची नायिका आशु सुरपूर हिला तिच्या वाढदिवसा निमित्त भरभरून आशीर्वाद

 डॉ. प्रविण निचत, ह्यांनी  अशी ही भन्नाट भिंगरी ची नायिका आशु सुरपूर हिला तिच्या वाढदिवसा निमित्त भरभरून  आशीर्वाद  



बदलापूर येथील सुप्रसिद्ध निसर्गोपचार  तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट  व होप फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण निचत, ह्यांनी  अशी ही भन्नाट भिंगरी ची नायिका आशु सुरपूर हिला तिच्या वाढदिवसा निमित्त भरभरून  आशीर्वाद  आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.



15 जानेवारीला सिने अभिनेत्री आशु सुरपुर ह्याचा वाढदिवस असल्याने महाराष्ट्र मध्ये अनेक लोकाची लाडकी अभिनेत्री, अशी ओळख निर्माण केलीली, आशु सुरपुर  ही गुणी कलाकार मराठी इंडस्ट्रीला  लाभली आहे, आशु सुरपुर ही 2012 पासुन खुप महेनत करुन सिरयल आणि सिनेमात काम करत, 



आणि पुडच पाऊल सिरयल मुळे आशुला महाराष्ट्र मध्ये ओलख मिळाली, आशु सुरपुर ही लहान असताना शाळे आणि कोलेज मध्ये असताना अनेक नाटकां मध्ये काम करायची नृत्य करायची, तिला लहान पण पासून ग्लॅमर वर्ल्ड ची आवड होती, चिञपटा मध्ये काम करायची ईच्छा होती,



 तिने लहानपनि  हेरॉईन व्ह्याचे स्वप्न पहिले होते, आज तिचे चिञपट हे टिवी वर सुरु असता महाराष्ट्रच्या प्रत्येक जिल्हा मधुन आशु सुरपुरला चार दिवस पासून शुभेच्छा देण्यासाठी फोन सुरू झाले आहेत, आशु सुरपुर  ही खूप गुणी अभिनेत्री आहे. आशु सुरपुर ला पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments