google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजमाता महिला पतसंस्थेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

Breaking News

राजमाता महिला पतसंस्थेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

 राजमाता महिला पतसंस्थेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी



सांगोला/प्रतिनिधी :राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली.



यावेळी संस्थापक अध्यक्षा माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, संचालिका सौ. नकुशा जानकर, संचालिका सौ. स्वप्नाली सादिगले, संचालिका जानकी घाडगे, सौ. पल्लवी कांबळे, सौ. अपर्णा जानकर आदी महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या सेक्रेटरी सौ. मनीषा हुंडेकरी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments