केंद्र सरकारने प्रबोधनकरांच्या यादीतून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळले केंद्र सरकारचा जाहीर निषेध भारतीय लहुजी पॅंथर राजव्यापी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दादासाहेब पवार...
जिल्हा सरचिटणीस श्री बापू चांदणे सौ प्रमिला झोंबाडे महिला आजाडी जिल्हाध्यक्ष आबा ढावारे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला
🏴🏴😡😡🏴 अशा नालायक प्रवृत्तीच्या जातीवादी अधिकाऱ्यांवर क** कारवाई करण्यात यावी आणि त्या समितीच्या पदावरून निलंबित करण्यात यावी आणि लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जाहीर माफी मागावी केंद्रसरकारने अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल जाळपोळ होईल त्याला जिम्मेदार सरकार राहील याची केंद्र सरकारने दखल घ्यावी 😡😡🏴🏴🏴जाहीर निषेध🙏🙏🙏
0 Comments