google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुर जिल्हा भारतीय लहूजी पेंथर या राज्यव्यापी संघटनेची बैठक श्री.दत्तात्रय शाहुराव थोरात यांची करमाळा तालूका उपाध्यक्षपदी नियुक्ती करने त आली.

Breaking News

सोलापुर जिल्हा भारतीय लहूजी पेंथर या राज्यव्यापी संघटनेची बैठक श्री.दत्तात्रय शाहुराव थोरात यांची करमाळा तालूका उपाध्यक्षपदी नियुक्ती करने त आली.

 सोलापुर जिल्हा भारतीय लहूजी पेंथर या राज्यव्यापी संघटनेची बैठक 

श्री.दत्तात्रय शाहुराव थोरात यांची करमाळा तालूका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.





श्री.दत्तात्रय शाहुराव थोरात यांची करमाळा तालूका उपाध्यक्षपदी नियुक्ती करने त आली.

आज दि. १७ जानेवारी सोमवार रोजी सोलापुर जिल्हा भारतीय लहूजी पेंथर या राज्यव्यापी संघटनेची बैठक करमाळा तालूक्यातील घोटी या गावी घेण्यात आली .या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष दादासो बाबू पवार हे होते. या बैठकीत भारतीय लहुजी पैंथर ची ध्येय व धोरणे काय आहेत हे उपस्थित समाजबांधवाना समजावून सांगीतली .


 यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. संदिपानजी झोंबाडे यांच्या आदेशाने श्री.दत्तात्रय शाहुराव थोरात यांची करमाळा तालूका उपाध्यक्षपदी नियुक्ती करने त आली.या बैठकीस संतोष थोरात, कुंडलीक थोरात, बाळासाहेब खरात, नवनाथ शिंदे . सचिन शिंदे, समाधान थोरात, दादा थोरात,दिलीप थोरात, सिद्भु थोरात, मारूती थोरात . संजय थोरात,सददाम कुरेशी, विजय रोकडे .लिंबाजी शिंदे इ, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments