google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुर जिल्हा भारतीय लहुजी पैंथरची बैठक जिल्हाध्यक्ष दादासाहेब बाबु पवार

Breaking News

सोलापुर जिल्हा भारतीय लहुजी पैंथरची बैठक जिल्हाध्यक्ष दादासाहेब बाबु पवार

 सोलापुर जिल्हा भारतीय लहुजी पैंथरची बैठक जिल्हाध्यक्ष दादासाहेब बाबु पवार



आज दि. १७ जानेवारी सोमवार रोजी करमाळा तालूक्यातील वांगी नं.१ येथे सोलापुर जिल्हा भारतीय लहुजी पैंथरची बैठक जिल्हाध्यक्ष दादासाहेब बाबु पवार यांचे अध्यक्षतेखाली .घेण्यात आली.या बैठकीत संघटनेची ध्येय व धोरणे काय आहेत यांची माहीती देण्यात आली. 




यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदिपानजी झोंबाडे यांच्या आदेशाने करमाळा तालूका अध्यक्षपदी श्री . तेजस रघुनाथ वाघमारे यांची नियुक्ती करणेत आली. यावेळी राजाभाऊ देशमुख, मा.सरपंच, शेखर देशमुख, संतोष ढाव रे . प्रविण देशमुख .कुमार वाघमारे .. भैरवनाथ टेकाळे, बबन देशमुख इ .. प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments