google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला, जुनोनी, (काळूबाळूवाडी) येथे भारतीय लहुजी पॅंथर या राज्यव्यापी संघटनेच्या शाखेचा नामफलकाचे उदघाटन संघटना प्रमुख श्री संदिपानजी झोंबाडे याच्या हस्ते पार पडले.

Breaking News

सांगोला, जुनोनी, (काळूबाळूवाडी) येथे भारतीय लहुजी पॅंथर या राज्यव्यापी संघटनेच्या शाखेचा नामफलकाचे उदघाटन संघटना प्रमुख श्री संदिपानजी झोंबाडे याच्या हस्ते पार पडले.

 सांगोला, जुनोनी, (काळूबाळूवाडी) येथे भारतीय लहुजी पॅंथर या राज्यव्यापी संघटनेच्या शाखेचा नामफलकाचे उदघाटन संघटना प्रमुख श्री संदिपानजी झोंबाडे याच्या हस्ते पार पडले.





दिं.२ जानेवारी सांगोला, जुनोनी, (काळूबाळूवाडी) येथे भारतीय लहुजी पॅंथर या राज्यव्यापी संघटनेच्या शाखेचा नामफलकाचे उदघाटन संघटना प्रमुख श्री संदिपानजी झोंबाडे याच्या हस्ते पार पडले. यावेळी शाखा अध्यक्ष श्री प्रफुल मोहन कांबळे यांना जिल्हाध्यक्ष दादासाहेब बाबू पवार यांनी नियुक्ती पत्र दिले. 





यावेळी संघटनेचे मार्गदर्शक आबासाहेब धावारे , महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रमिला झोंबाडे , जिल्हासरचिटणीस श्री बापू चांदणे, पिं. चिं. शहर उपाध्यक्ष हनुमंत वाघमारे , संघटक सतीश कांबळे, जुनोनीगावचे सरपंच _ श्री राजेद्र व्होन मने पाटील , तंटामुक्त अध्यक्ष पै. विलास होनमने, पोलीस पाटील श्री राजू सुतार, पो . पा. संतोष जाधव . 





इ. गावातील प्रमुख हजर होते.. उदघाटन प्रसंगी बोलताना भारतीय लहुजी पॅंथर चे संस्थापक अध्यक्ष श्रीसंदिपानजी झोंबाडे यांनी खालील उदगार काढले , मातंग समाजाला एकत्रित येऊन  , संघटीत झाल्याशिवाय . संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळणार नाही . 




सदया राज्यामध्ये मातंग समाजावर अन्याय सत्र सुरू आहे. आम्ही जातीवादाचे बळी ठरत आहोत. धर्म वादाचे बळी ठरत आहोत . म्हणून संघटन शक्ती शिवाय . आपल्याला पर्याय नाही . समाजातील. वेस नाधिनता, अंधश्रधा , अशिक्षितपणा आम्हांला घालवावाच लागेल . त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. त्यासाठी आपल्या पिढीला शिकावे लागेल, बोलावे लागेल .




संघर्ष करावा लागेल, आणि कायमस्वरूपी रयतेचे राजे छत्रपती शिवाजीराजे, क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे , म .फुले  , राजश्री शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सा. सम्राट अण्णाभाऊ साठे याचे विचाराने जीवन जगावे लागेल असे म्हणाले..यावेळी खालील कार्यकारणीतील पदाधिकारी यांचा सत्कार करणेत आला.



 स्वाती राजू कांबळे, हुन् मंत औंदबर कांबळे, सचिन बापू कांबळे, सचिन मनीष चव्हाण, सागर विष्णू कांबळे, संतोष औंदुबंर कांबळे, फुलाबाई शामराव कांबळे, मालन कांबळे, कविता वाघमारे गणेश लक्ष्मण कांबळे, सतिश कांबळे इ .चा सत्कार करणेत आला.

Post a Comment

0 Comments