google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वाभिमानी होलार समाज संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव जावीर साहेब कोरणा पॉझिटिव्ह

Breaking News

स्वाभिमानी होलार समाज संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव जावीर साहेब कोरणा पॉझिटिव्ह

 स्वाभिमानी होलार समाज संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव जावीर साहेब कोरणा पॉझिटिव्ह



सांगोला तालुक्यातील घेरडी गावातील स्वाभिमानी होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव जावीर यांना कोरोना लागण झाल्याचे समजले तसेच समाज सेवा व संघटना बळकट करण्यासाठी गावोगावी दौरा केल्याने व  परगावी फिरल्यामुळे त्यांना पूर्ण ची लक्षणे आढळून आली लगेच त्यांनी दवाखान्यात गेले असता पॉझिटिव रिपोर्ट आला आहे तरी त्यांना सोलापूर हॉस्पिटल येथे हलविण्यात आले तरी नागरिकांना व समाज कार्यकर्त्यांना बांधवांना कळकळीची विनंती नियमाचे पालन करावे मास सॅनिटायझर व सुरक्षित राहण्याचा इशारा दिला

Post a Comment

0 Comments