google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ . हणमंत संतराम धर्मकारे यांची शासकीय रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना गोळ्या घालून निघृण हत्या...बंडखोर सेनापक्ष सांगली जिल्हयाच्या वतीने निवेदन

Breaking News

उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ . हणमंत संतराम धर्मकारे यांची शासकीय रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना गोळ्या घालून निघृण हत्या...बंडखोर सेनापक्ष सांगली जिल्हयाच्या वतीने निवेदन

 उमरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ . हणमंत संतराम धर्मकारे यांची शासकीय रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना गोळ्या घालून निघृण हत्या...बंडखोर सेनापक्ष सांगली जिल्हयाच्या वतीने निवेदन


 करण्यात आलेली असून व्यवसाय स्पर्धेतुन कट रचुन जाणिवपूर्वक करण्यात आलेल्या या हत्याप्रकरणातील सूत्रधार व सर्व आरोपींना भा.द.वि. कलम ३०२ अन्वये तात्काळ अटक करून मोका कायद्यानुसार कठोर कारवाई करून



 संपुर्ण प्रकरणाची एस . आय . टी . मार्फत चौकशी करून धर्मकारे कुटुंबियांना न्याय मिळणेबाबत .. महोदय , वरील विषय व संदर्भान्वये डॉ . हणमंत संतराम धर्मकार बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हयाच्या वतीने नम्र निवेदन सादर करण्यात येते की डॉक्टर हे मुळचे नांदेड येथील रहिवासी असून



 डॉ . हणमंत संतराम धर्मकार ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असून त्यांचे कोणाशीही वैर नसुन शासकीय रुग्णालय उमरखेड , जि . यवतमाळ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत होते . एक सुप्रसिध्द बालरोगतज्ञ ते संपुर्ण उमरखेड परिसरात नावारूपाला आलेले होते 



त्यामुळे व्यवसायिक स्पर्धेतून कट रचून जातियवादी भावनेतून त्यांची शासकीय कर्तव्य बजावत असताना मंगळवार दि . ११/०१/२०२२ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास उमरखेड , ता . उमरखेड , जि . यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय परिसरात गोळ्या घालून क्रूरपणे हत्या करण्यात आली . 



याप्रकरणी उपरोक्त संदर्भान्वये गुन्हा दाखल झाला असून खालील मागण्यासाठी सर्वपक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या " डॉ . हणमंत धर्मकारे हत्या २ ) संदर्भ : - गुन्हा नोंद क्र .०१८ दि . ११/०१/२०२२ भा.द.वि. ३०२ पोलीस स्टेशन उमरखेड , 



३ ) ४ ) " विरोधी संघर्ष समिती " तर्फे सोमवार दि . २४ जानेवारी २०२२ रोजी नांदेड शहर बंद पुकारण्यात आले होते . तरीही त्याची दखल घेता मुख्य आरोपी व सह आरोपी यांना अटक झालेली नसून त्यांना तात्काळ अटक करून धर्मकारे कुटुंबियांना न्या मिळण्यासाठी बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हयाच्या वतीने 



खालीलप्रमाणे मागण्या : हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार व संबंधीत सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी . सर्व आरोपींवर ३०२ चा गुन्हा दाखल करून मोका कायदयानुसार त्यांचेवर कठोर कारवाई करणेत यावी , अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा . 



संपुर्ण प्रकरणाची एस . आय . टी . अंतर्गत व्यापक स्वरूपाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी . ५ ) मयत डॉ . धर्मकारे यांचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालय उमरखेड येथे न करता नांदेड येथे करण्यात आले हे संशयास्पद स्वरूपाचे असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी . हत्या प्रकरणाचा जुन्या 



एका अपघाती मृत्यू प्रकरणाशी संबंध जोडून पोलीस तपासाला वेगळे वळण देण्याचा करीत असल्याने मुळ आरोपींना शोधण्यासाठी एस . आय . टी . मार्फत चौकशी करण्यात यावी , मयत डॉ . धर्मकारे यांच्या कुटुंबियांना किमान १ कोटी रूपये सानुग्रह अनुदान म्हणून आर्थिक मदत करण्यात या 



डॉ . धर्मकारे यांच्या सुविद्य पत्नीस वैद्यकीय अधिकारी म्हणुन शासकीय रुग्णालयात नोकरी देण्यात यावी . या मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास बंडखोर सेनापक्ष सांगली जिल्हयाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल . कळावे , आपला विश्वासू ,


Post a Comment

0 Comments