google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी पांडुरंग नकाते यांचा गौडवाडी ( सांगोला ) येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू !

Breaking News

पंढरपूर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी पांडुरंग नकाते यांचा गौडवाडी ( सांगोला ) येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू !

 पंढरपूर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी पांडुरंग नकाते यांचा गौडवाडी ( सांगोला ) येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू !

कोळे - गौडवाडी रोड अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू..


कोळे / वार्ताहर.....कोळे - गौडवाडी मुलांकी वस्तीजवळ सायंकाळी 7.30 वाजता समोरासमोर दोन दुचाकीचा अपघात होऊन दोघेही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झालेले आहेत सद्या पंढरपूर शहर ठाण्याचे ट्रॅफिकचे मेजर पोलीस Np नकाते साहेब राहणार 


वासुद अकोला ता. सांगोला येथील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ते सुट्टी असल्यामुळे सासुरवाडीला गेले होते व सांगोलाकडे परत येत असताना अपघाात झाला त्याचा दुर्दैवी झाला. व दुसरे कोळे ता. सांगोला येथील वजीर तांबोळी हेही गंभीर झालेले आहेत त्यांच्यावर पंढरपूर येथील दवाखान्यात उपचार चालू आहेत.

Post a Comment

0 Comments