दत्त जयंती निमित्त दत्त मंदिर वाढेगाव रोड येथे
महाप्रसादाचे आयोजन !
सांगोला शहरातील वाढेगाव रोडवरील ध्यान मंदिराजवळ पवार वस्ती येथे उद्या दि.१८/१२/२०२१ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच आज दि.१७/१२/२०२१ रोजी सायंकाळी४ वा.भजन व किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
उद्या दि.१८/१२/२०२१ रोजी दुपारी १२; ०० वा. पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सायंकाळी चार वाजता भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

0 Comments