google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्ष काहि ठीकाणी स्वबळावर लढणार आहे .

Breaking News

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्ष काहि ठीकाणी स्वबळावर लढणार आहे .

 राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राजकिय पक्ष.)ELACATION COMMISSION OF INDIA REG NO - 56/284 / 2018-19 / PPS-I ( NEW DELHI ) .

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्ष काहि ठीकाणी  स्वबळावर लढणार आहे .

 महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्ष काहि ठीकाणी  स्वबळावर लढणार आहे .  लोकांच्या मागणीनुसार व पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मागणीनुसार 


महाराष्ट्रात  मुबई महानगरपालीका  (BMC)  , ( नवीमुबई ),व महाराष्ट्रातील  ईतर नगर पालिकेत , नगर पंचायत,  जिल्हा परिषदेतील निवडणुकीत पक्ष निवडणुका लढविणार आहे .

  तरी ईच्छुक उमेदवारानी त्वरीत संपर्क करावा . आज पासुन मुलाखती चालु झाल्या आहेत. 

       पक्ष रस्त्यावर असायला हवा ,कार्यालयात नाही .

 पक्ष लोकांच्या हितासाठी झटायला हवा , सत्ता गाजवायला नाही .

- ॲड. श्रीहरी बागल.

राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना.( राष्ट्रीय पक्ष)

 महाविकास आघाडीचा सरकारचा घटक पक्ष. 

 - 9820305909.

Post a Comment

0 Comments