google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहरामध्ये विविध ठिकाणी सुमारे 300 लाईट पोल उभे करण्याच्या कामास मंजूरी

Breaking News

शहरामध्ये विविध ठिकाणी सुमारे 300 लाईट पोल उभे करण्याच्या कामास मंजूरी

 शहरामध्ये विविध ठिकाणी सुमारे 300 लाईट पोल उभे करण्याच्या कामास मंजूरी

लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांची माहिती


सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला शहरासह वाड्यावस्त्यांवर विविध ठिकाणी सुमारे 300 लाईट पोल उभे करण्याच्या कामास नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.

यामध्ये संजय देशमुख (देशमुखवस्ती) येथे विजेचे 2 पोल टाकणे, शुभम विजय देशमुख यांचे घरासमोर विजेचे 2 पोल टाकणे, भोकरेवस्ती लंबे घर ते तानाजी बिले घरापर्यंत 4 विद्युत पोल टाकणे, कोपटेवस्ती येथे प्रा. शरद पवार घरासमोर 2 विद्युत पोल टाकणे, कोपटेवस्ती येथे मधुकर मुरलीधर पोळ यांचे घरासमोर 2 विजेचे पोल टाकणे, देशमुख वस्ती येथे महादेव शिंदे घरापासून रावसाहेब देशमुख घरापर्यंत विजेचे 5 पोल टाकणे, पंढरपूर रोड चंद्रकांत जानकर घरापर्यंत विजेचे 5 पोल टाकणे, साळुंखे वस्ती येथे मेजर साळुंखे घरापर्यंत विजेचे 10 पोल टाकणे, भोकरेवस्ती येथे सीताराम वाघमारे घरापर्यंत विजेचे 3 पोल टाकणे, भोकरेवस्ती रस्त्यापासून संजय भोकरे घरापर्यंत विजेचे 5 पोल टाकणे, देशमुख वस्ती येथे अर्जुनराव देशमुख घरापर्यंत विजेचे 3 पोल टाकणे, मणेरी वस्ती येथे अख्तर मणेरी घरासमोर विजेचे 3 पोल टाकणे, फॅबटेक कॉलेज इंगोले पाटील खडी क्रशर पश्चिमेकडून संतोष कुलाकर्णी घरापासून बंडू व्हटे ते अमोल व्यवहारे घरापर्यंत रोडलाईट करणे, वाढेगांव रोड बंधन पॅलेस ते कुलकर्णी घरापर्यंत रोडलाईट करणे, पुजारी घर ते कोपटेवस्ती रोडलाईट करणे, लिंगायत स्मशानभूमी ते जांगळेवस्ती पर्यंत रोडलाईट करणे, माता बालक रोड साळुंखे मेजर ते चंद्रकांत साळुंखे घरापर्यंत रोडलाईट करणे, मणेरी वस्ती येथे अख्तर मणेरी घरापर्यंत रोडलाईट करणे, वाढेगांव रोड ते भाऊसाहेब पवार घरापर्यंत रोडलाईट करणे, वाढेगांव रोड ते माऊली गायकवाड घरापर्यंत रोडलाईट करणे, वाढेगांव रोड ते तानाजी पवार सुहास साळुंखे घरापर्यंत रोडलाईट करणे, पंढरपूर रोड ते अक्षय वाघमोडे घरापर्यंत रोडलाईट करणे, पंढरपूर रोड ते देशमुख वस्ती ते आनंदा साळुंखे घरापर्यंत रोडलाईट करणे, माता बालक रोडवर नवीन वसाहतीत 20 पोल उभे करणे, खारवटवाडी येथे बेले घरापर्यंत रोडलाईट करणे, फॅबटेक कॉलेज ते चिंचोली रोड रोडलाईट करणे, वाढेगांव रोड चिंधादेवी टेक ते जगताप घरापासून लिंगायत स्मशानभूमी पर्यंत रोडलाईट करणे, बाळासाहेब बनसोडे घर ते सागर देशमुख घरापर्यंत रोडलाईट करणे, साळुंखे वस्ती रस्त्यापासून दत्ता साळुंखे साळुंखे मेजर घरापर्यंत रोडलाईट करणे, तेली ताल ते भोकरेवस्तीपर्यंत रोडलाईट करणे, जुना मेडशिंगी रोड ते बुंजकर वस्तीपर्यंत रोडलाईट करणे, वाढेगांव रोड बंधन पॅलेस ते तानगावडे सावंत इंगळे घोंगडे घरापर्यंत रोडलाईट करणे, तेली ताल ते सोमा पैलवान मंगल कार्यालयापर्यंत रोडलाईट करणे, कोपटेवस्ती ते नदीपर्यंत रोडलाईट करणे, बिलेवाडी रस्त्यापासून दौंडे घरापासून सोमा पैलवान घरापर्यंत रोडलाईट करणे, जुना वाढेगांव रोड बंधन पॅलेस पासून ते माणनदी पर्यंत रस्त्याच्या बाजून पोल टाकून स्ट्रीटलाईट जोडणे, जुना वाढेगांव रोड करंजाई देवी मंदिर ते शिवाजी बापू सावंत घर ते माण नदीपर्यंत रस्त्याच्या बाजूने पोल स्ट्रीटलाईट जोडणे, भाऊसाहेब भाकरे घर ते पोपट प्रल्हाद मोरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या बाजून पोल स्ट्रीटलाईट जोडणे, सुरेश प्रल्हाद मोरे ते पांडूरंग प्रल्हाद मोरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या बाजूने पोल स्ट्रीटलाईट जोडणे, सोपान आनंदा जांगळे यांच्या घरापासून ते देविदास हुंडेकरी यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या बाजूने पोल स्ट्रीटलाईट जोडणे, बंडू चौगुले घर ते जुना मेडशिंगी रोड रस्त्याच्या बाजूने पोल स्ट्रीटलाईट जोडणे, शिवाजी बापू सावंत घर ते भाऊसाहेब भाकरे घर ते बाबूराव जांगळे घर ते जुना मेडशिंगी रोडपर्यंत रस्त्याच्या बाजूने पोल स्ट्रीटलाईट जोडणे, संतोष शिंगाडे घरासमोर 2 पोल, शिवाजीनगर 1 पोल, जांगळेवस्ती 2 पोल, नितीन देशमुख घराजवळ 2 पोल, नंदकुमार वासूदेव चांडोले 1 पोल, भोकरेवस्ती अमर मंगल कार्यालयाजवळ 1 पोल, सोपान बिले घरासमोर 1 पोल, लक्ष्मी बोडरे मंडलेवस्ती 4 पोल, अभिषेक लिंगे घराजवळ 4  पोल, अरूण जगताप दत्त मंदिराजवळ 4 पोल, दत्ता जांगळे 2 पोल, अकबर पठाण वासूद रोड 1 पोल, सटवाई मंदिर बिलेवस्ती 2 पोल, रफिक तांबोळी 5 पोल, पाटील वस्ती नाला ते चौगुलेवस्ती आलेगांव रोड 20 पोल, बिरूदेव शिंगाडे वस्ती 10 पोल, लेंगरे वस्ती 2 पोल, बिटू मुलाणी मुलाणी वस्ती 2 पोल, शिवाजीनगर मित्रनगर 5 पोल, सुरेश जानकर 4 पोल, इन्नुस मुलाणी 5 पोल, पठाण सर (यशोजीवन हॉस्पिटल) ते कलढोणे 9 पोल, पंढरपूर रोड पाण्याची टाकी 5 पोल, वाढेगांव रोड पाण्याची टाकी 7 पोल, बोगद्याजवळील पाण्याची टाकी 10 पोल, प्रतिक्षा माने ते प्रविण खडतरे घर रोडलाईट बसविणे, सौ. निंबाळकर मॅडम घरापासून चव्हाण सर यांचे घरापासून 5 पोल, अशोक मेटकरी ते कोळेकर डी पी पर्यंत रोडलाईट, एखतपूर रोड अ‍ॅड. चव्हाण यांच्या घरापर्यंत 3 पोल, दत्ता फुले मधु फुले ते फुलेनगर रोडपर्यंत 4 पोल, सतिश माळी ते भारत राऊत यांच्या घरापर्यंत 4 पोल, हॉस्टेल पासून मोहन राऊत यांच्या घराजवळ रोडला 4 पोल, आलेगांव रोड सांगोला आयसीयु ते चौगुले चोरमुले वस्ती पर्यंत रोडलाईट करणे, दत्त मंदिरापाठीमागे अरूण जगताप, दुधनी इंगोले घरापर्यंत रोडलाईट करणे, पाटील वस्ती कॅनॉल ते राजू गंगाराम पाटील घरापर्यंत रोडलाईट करणे, आयसीयु ते लिंगायत स्मशानभूमी पर्यंत रोडलाईट करणे, चौगुलेवस्ती ते गमेवस्ती 5 पोल, चांडोलेवस्ती ते देशमुख घरापर्यंत 5 पोल, चांडोलेवाडी इंगोलेवस्ती 10 पोल, फुलेनगर ते हायवेपर्यंत रोडलाईट करणे, गजानन बनकरवस्ती ते माऊली बनकर वस्ती 7 पोल, चिंचोली रोड नायकुडे वस्ती 10 पोल, खंडागळे वस्ती ते भोसलेवस्ती 10 पोल, लक्ष्मण नरूटे वस्ती वसाहत 15 पोल, फॅबटेक बनसोडे ते रेल्वेलाईन 15 पोल, बिलेवाडी ते गावडेवस्ती 15 पोल, शेंबडेवस्ती पिराचे टेक 25 पोल, जांगळेवस्ती पवारवस्ती 21 पोल, खारवटवाडी स्टॉप इंगोलेवस्ती 20 पोल, तात्या नरूटे ते हायवे 15 पोल, मारूती बनकर ते सुतगिरणी 10 पोल, गजानन बनकर ते हायवे 5 पोल, तळ्यातील राऊतमळा ते फॅबटेक रोड 10 पोल, पारे रोड ते इंगोले वस्ती 20 पोल, धुकटे सर पाण्याची टाकी ते मिरज रोड 10 पोल, भोकरे वस्ती ते जाधव घर 5नगराध्यक्षा पोल, मेटकरी वस्ती फॅबटेक रोड मिलपर्यंत रोडलाईट करणे या कामांना काल सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरी देण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.

Post a Comment

0 Comments