आनंद हॉस्पिटल मध्ये कोरोना चे पेशंट घेणे पूर्ण पणे बंद आहे.गेल्या 3 महिन्यापासून एक ही कोरोना पेशंट हॉस्पिटल मध्ये घेतलेला नाही त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता इतर सेवांचा लाभ घ्यावा . कोरोना विभाग पूर्ण पणे बंद केलेला आहे.
अल्प दरामध्ये ऑपरेशन सुरू केले आहेत . सोनोग्राफी ची सेवा 24 तास अत्यावश्यक सेवा सुरू केली आहे . अत्यावश्यक 24 सेवा सर्व आजारांसाठी सुरू आहे.
पत्ता--आनंद हॉस्पिटल,भोपळे रोड,सांगोला
डॉ अमर शेंडे
डॉ परेश खंडागळे
डॉ स्वाती खंडागळे
0 Comments