google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पंचायत समिती येथे लैंगिक अत्याचार विविध कायदे व पोक्सो अँक्ट कार्यशाळेचे आयोजन

Breaking News

सांगोला पंचायत समिती येथे लैंगिक अत्याचार विविध कायदे व पोक्सो अँक्ट कार्यशाळेचे आयोजन

 सांगोला पंचायत समिती येथे लैंगिक अत्याचार विविध कायदे व पोक्सो अँक्ट कार्यशाळेचे आयोजन


सांगोला तालुक्यातील बचत भवन हॉल पंचायत समिती सांगोला येथे दिनांक 8 व 9 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत या कार्यशाळेचे आयोजन डॉ  बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोला जन साहस मैत्री नेटवर्क व निर्माण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समितीच्या सभापती राणीताई कोळवले गट विकास अधिकारी आनंद लोकरे नगराध्यक्षा राणीताई माने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा दोङमनी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे आसमा आतार विकास काळुंखे तानाजी काका पाटील अरविंद केदार दीपक आईवळे हे उपसथित राहणार आहेत


लैगिक अत्याचार व विविध कायदे या विषयावर मार्गदर्शन वैशाली भांडवलकर अँड राजेश्वरी केदार ऍड अर्चना मस्के कल्पना मोहिते ओंकार सर पोलीस निरीक्षक सुहास जगताप पोलीस उपनिरीक्षक प्रशांत हुले हे करणार आहेत व बाल लैंगिक अत्याचार व पोक्सो कायदा या विषयावर ऍड अर्चना मस्के शमीम पटेल वैशाली भांडवलकर ऍड हिरा घोंगडे अतुल वाघमारे दीपक धायगुडे सचिन चव्हाण गायकवाड सर हे करणार आहेत तरी या कार्यशाळेसाठी विविध संघटनेचे कार्यकर्ते आशा सेविका अंगणवाडी सेविका युवक-युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान डॉ  बाबासाहेब आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था सांगोला जन सहस मैत्री नेटवर्क व निर्माण संस्था पुणे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments