महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट
सांगोला शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी काल आमदार शहाजीबापू पाटील यांचे सांगोला येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला आमदार शहाजीबापू पाटील व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात सांगोला तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामासंदर्भात चर्चा झाली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले
यावेळी विधानसभा अल्पसंख्यांक समिती अध्यक्ष आमदार अमिन पटेल, श्री.राजन भोसले, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील , जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष धवलसिंह मोहिते -पाटील, माजी नगराध्यक्ष व जिल्हा नियोजन सदस्य रफिक नदाफ, तानाजीकाका पाटील, प्रफुल्ल कदम, दीपक ऊर्फ गुंडा खटकाळे, उपस्थित होते.
0 Comments