श्री संजय संभाजी नाईकनवरे झोपडपट्टी बचाव संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात येत आहे. आपणया पदी विराजमान होऊन मातंगसमाज तसेच त्याच्या पोटजाती व बहुजन समाज हिताची कामे आपल्या कडून होवोत.
समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, व न्याययासंविधानातील मूलभूत तत्वांना प्रमाण मानून आपण सामाजिक, राजकीय, आर्थिक समानता प्रस्थापित करण्याचा वसाघेतला आहे. शिवाय संघटनेचे नियम व अटीचे उल्लंघन होणार नाही यांचीजाणीव ठेवून समाजहिताचे उल्लेखनीय काम कराल अशी आशा बाळगून आपणांस भावी कार्यास
हार्दिक शुभेच्छा...!
(संस्थापक अध्यक्ष)
मा. महादेवगालफाडे
0 Comments