google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग : आमदार प्रणिती शिंदे,आमदार बबनदादा शिंदे नियोजन समितीवर ; जिल्हा नियोजन समितीच्या 20 नव्या सदस्यांची नावे जाहीर

Breaking News

ब्रेकिंग : आमदार प्रणिती शिंदे,आमदार बबनदादा शिंदे नियोजन समितीवर ; जिल्हा नियोजन समितीच्या 20 नव्या सदस्यांची नावे जाहीर

 ब्रेकिंग : आमदार प्रणिती शिंदे,आमदार बबनदादा शिंदे नियोजन समितीवर ; जिल्हा नियोजन समितीच्या 20 नव्या सदस्यांची नावे जाहीर


सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर नव्याने 20 सदस्यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दोन आमदार त्यात बबन दादा शिंदे प्रणिती शिंदे यांचा समावेश झाला असून चार ज्ञान असलेले सदस्यांमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे माजी आमदार दीपक साळुंखे निरंजन भूमकर उत्तमराव जानकर यांचा समावेश आहे तर इतर चौदा सदस्यांची नावे खालील प्रमाणे आहे


काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक प्रवीण निकाळजे यांच्या नावाची चर्चा होती  मात्र त्यांना डावलण्यात आले आहे जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे 


हे निमंत्रित सदस्य असतानाही त्यांना अधिकृत पणे आता नियोजन समितीवर घेण्यात आले आहे. 


शिवसेनेकडून महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड जिल्हा परिषदेचे सदस्य अमर पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांचा समावेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान तसेच काँग्रेस गटनेते चेतन नरोटे यांना संधी देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments